स्व. दिलीप नारायण तावदार (साळुंके) यांचे निधन

 



स्व. दिलीप नारायण तावदार (साळुंके) यांचे निधन


लातूर ः लातूर शहरातील सुळ गल्ली येथील रहिवाशी दिलीप नारायण तावदार (साळुंके) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते शहा रोडवेज येथे नोकरी करीत होते. सरकारी रूग्णालयात उपचार चालू असताना अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले असून मृत्यूसमयी ते 58 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थीव देहावर सिध्देश्‍वर स्मशानभूमी येथे आज दि. 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 9 वाजता अंत्यविधी करण्यात आला.