शहरातील गाजीपुरा वस्तीत स्व हस्ते मास्क वाटप

 


 


शहरातील गाजीपुरा वस्तीत स्वहस्ते मास्क वाटप


( मदत वार्ता )


लातूर - प्रतिनिधी


कोरोनाच्या संकटामध्ये शासन सर्वांना स्वच्छ रहा व मास्क वापरा. असे आवाहन करत असताना गाजीपुरा वस्तीतील गरजु आबालवृद्धांना शहरातील जेष्ठ समाजसेवक साहेबअली सौदागर यानी स्वहस्ते मास्क शिवुन शेकडो लोकांमध्ये वाटप केले. याप्रसंगी सोबत  Adv व्ही  जी  शंके ,  ग्यानबा गायकवाड, Adv मुस्तकअली सौदागर आदी. मान्यवर उपस्थित होते. लातूर शहरामध्ये अश्या प्रकारे निस्वार्थ भाव ठेवुन या संकटसमयी अनेक व्यक्ती, संस्था, संघटना , लोकाना जमेल तशी मदत  आहेत. या सर्वांना महाराष्ट्र जीवन लाईव्हचा सलाम